afganistan

काबुल विमानतळावर तैनात ब्रिटन आणि अमेरिकन सैनिकांना दहशतवाद्यांकडून धोका

ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करण्याची भीती

Aug 24, 2021, 02:20 PM IST

धक्कादायक! Taliban मुळे अभिनेत्रीचं क्रिकेटरशी लग्न मोडण्याची शक्यता

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर याचे थेट पडसाद दिसण्यास सुरुवात झाली. 

Aug 23, 2021, 06:14 PM IST

लंडनमध्ये शिकलेल्या या अफगान वाघानं आतापर्यंत 100 तालिबान्यांना केलंय ठार

 तालिबानचा मुकाबला करण्यासाठी त्याचे विरोधक अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात जमू लागले आहेत.

Aug 22, 2021, 08:56 PM IST

देश सोडू इच्छित लोकांना तालिबानकडून दिली जातेय ही क्रूर शिक्षा

तालिबान्यांचा खरा चेहरा येतोय जगासमोर

Aug 20, 2021, 08:35 PM IST

तालिबानचा हा मोठा नेता भारतात इंडियन मिलिट्री अकॅडमीत शिकलाय...

 शेर मोहम्मद अब्बास स्तानिकजई  यांचे भारताशीही संबंध आहेत. त्यांनी 1970 च्या दशकात डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) मध्ये अफगाण सैनिकांसोबत प्रशिक्षण घेतलं होतं. 

Aug 20, 2021, 07:26 PM IST

तालिबानचा सर्वोच्च नेता पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात, भारतीय अधिकाऱ्याचे संकेत

तालिबानचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा (Hibatullah Akhundzada) बराच काळ बेपत्ता आहे.

Aug 20, 2021, 06:40 PM IST

अफगाणिस्तावर ताबा मिळाल्यानंतर तालिबानने भारताला दिला होता हा प्रस्ताव

भारत काबूलमधील आपले अधिकारी आणि नागरिक यांना भारतात परत आणण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पावले उचलत आहे.

Aug 20, 2021, 05:26 PM IST

तालिबान विरुद्ध लढा देण्यासाठी पंजशीरमध्ये अनेक माजी सैनिक आणि नागरिक जमले

पंजशीर भागात तालिबान विरूद्ध लढण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

Aug 20, 2021, 01:43 PM IST

पंतप्रधान मोदींचा तालिबानला संदेश, दहशतवादाचं अस्तित्व जास्त काळ टिकत नाही

पीएम मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही 

Aug 20, 2021, 01:11 PM IST

UNSC च्या बैठकीत परराष्ट्र मंत्री जयशंकर याचं सडेत्तोड भाषण, पाकिस्तानला खडेबोल

भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी UNSC च्या बैठकीत अफगाणिस्तानच्या संकटावर बोलताना एक मोठे विधान केले आहे.

Aug 19, 2021, 10:56 PM IST

कोण आहे तालिबानचा नेता मुल्ला बरादर? पाकिस्तानची जेल ते अफगाणिस्तानचा राष्ट्रपतीपदाचा दावेदार?

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदी मुल्ला अब्दुल गनी बरादरची निवड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Aug 18, 2021, 10:19 PM IST

तालिबान या प्रांताला अजूनही स्पर्श करू शकलेला नाही, तालिबान विरुद्ध युद्धासाठी होतोय सज्ज

काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने अफगानिस्तानचा बहुतांश भाग काबीज केला आहे. पण एक प्रांत अजूनही आवाक्याबाहेर आहे.

Aug 18, 2021, 10:13 PM IST

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी कुठे आहेत? कोणत्या देशाने दिला आश्रय?

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती घनी यांनी रविवारी देश सोडला. 

Aug 18, 2021, 08:17 PM IST

तालिबानला अमेरिकेचा पहिला दणका, आता तालिबानला तोंड दाबून बुक्यांचा मार

अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्या मिळवल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानला मोठा दणका दिलाय.  

 

Aug 18, 2021, 06:33 PM IST