affair with tution teacher

जेव्हा मुलाने शिक्षकासोबत आईला पाहिलं विचित्र अवस्थेत

भिंडमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. येथे ४ मुलांसह त्यांच्या आईची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला आटक केली आहे. पोलिसांनी हत्येमागचं कारणही शोधून काढलंय. घरात क्लास घेणाऱ्या शिक्षकांनीच या पाचही जणांची हत्या केली आहे.

May 16, 2016, 07:20 PM IST