चांदीचा वर्ख भेसळयुक्त नाही हे कसं ओळखाल
दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमचे नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकारी मिठाई वाटतात.
Oct 11, 2017, 07:27 PM ISTमाव्यातली भेसळ ओळखा घरच्या घरी... कसं ते पाहा...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माव्यातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएकडून कारवाईला सुरूवात झाली असून माव्याबरोबरच मिठाई, तेल,तुपाचे नमुने तपासले जातायत.
Oct 10, 2017, 08:46 PM ISTकशी ओळखाल गव्हाच्या पीठातील भेसळ
गव्हाचं पीठ हे भारतीय जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे.
Aug 15, 2017, 08:35 PM ISTदुध भेसळ विरोधात डबेवाल्यांचा पुढाकार
Aug 20, 2016, 11:37 PM ISTअन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा
तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Jul 28, 2016, 07:04 PM ISTनरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
Jul 27, 2016, 01:54 PM ISTनरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?
नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे. नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.
Jul 26, 2016, 10:25 PM ISTलालभडक दिसते म्हणून ती काही 'मिरची' नसते!
सणा-सुदीचे दिवस जवळ आले असतानाच, याचाच गैरफायदा घेत भेसळ-युक्त मिरची पावडर बाजारात विकण्याचा प्रयत्न नागपूरच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने हाणून पाडलाय.
Sep 9, 2015, 02:36 PM ISTअमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती.
Jul 21, 2014, 10:40 PM ISTदिवाळीत विकला जातोय भेसळयुक्त खवा
दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Oct 31, 2013, 06:50 PM ISTठाण्यात माव्यात भेसळ, पाच ठिकाणी धाड
दिवाळीच्या तोंडावर ठाण्यात एफडीएने पाच ठिकाणी छापे टाकून बारा लाखांचा मावा जप्त करण्यात आला आहे. हा मावा भेसळयुक्त असल्याचे पुढे आले आहे.
Nov 8, 2012, 12:36 PM ISTचवीला कडू, नष्ट केले सव्वा लाख लाडू
अन्न भेसळ विभागानं मंगळवारी शिर्डीतील साईबाबा संस्थानकडे असलेल्या तब्बल 1 लाख 20 हजार खराब झालेले लाडू एका खडयात पुरत नष्ट केले. त्याच बरोबरीनं काही खराब तुपही नष्ट केलं.
Aug 29, 2012, 08:16 AM IST