administrator

राज्यात जानेवारीपासून 'प्रशासकराज'; झेडपी ते मनपा... कारभार नोकरशहांच्या हाती

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लोकप्रतिनिधीच हद्दपार झालेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या रुपानं अधिकारीच हाकतायत. ही वेळ का आली, ही कोंडी कशी फुटणार? जाणून घेवूया...

Oct 6, 2023, 10:21 PM IST

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ

 'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'

Jul 22, 2020, 10:28 AM IST

राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार, मंत्रिमंडळाची मान्यता

महाराष्चट्र राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Jun 5, 2020, 07:06 AM IST

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त होणार

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Apr 28, 2020, 05:03 PM IST

राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नेमणार

निवडणूक पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाची सूचना

Apr 28, 2020, 02:10 PM IST

मुंबई क्रिकेट असोशिएशनला उच्च न्यायालयाचा दणका, प्रशासक नेमण्याचे आदेश

देशातल्या सर्वात मालदार मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. 

Apr 4, 2018, 10:28 AM IST

मुंबई बेस्टचं काही खरं नाही, 'प्रशासक बसवा अन्यथा'!

बेस्टवर प्रशासक बसवल्याशिवाय बेस्ट चालवणं शक्य होणार नसल्याचे मत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका सभागृहात व्यक्त केलंय. त्याकरिता कायदा बदलण्यासाठी सभागृहाने विचार करण्या़चीही विनंती त्यांनी केली. 

Nov 28, 2017, 08:43 PM IST

राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे वाजले बारा, शिक्षण मंत्र्यांनी वाचला पाढा

राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचं भयाण वास्तव दस्तुरखुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत मांडले. राज्यातील शिक्षणाच्या दुरावस्थेचा शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत पाढाच वाचला.

Dec 10, 2015, 09:58 PM IST