aditya thackrey

Aditya Thackrey First Phase Of Jan Ashirwad Yatra Completed PT2M23S

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा यशस्वी?

आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा यशस्वी?

Jul 24, 2019, 11:55 AM IST

कुणासोबत लग्न करणार आदित्य ठाकरे? केलाय खुलासा

  विद्यापीठ अधिसभेवर युवासेनेनं दमदार विजय मिळवला. या विजयानंतर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. अधिसभा निवडणुकीतील १०पैकी १० जागांवर युवासेनेनं विजय मिळवत अभाविपचा सुपडा साफ केला. आदित्य ठाकरेंच्या या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांना या निवडणुकीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना इतर राजकारणाबाबत, राजकीय नेत्यांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना आदित्य ठाकरेंनी पूरक उत्तरे दिली. 

Mar 30, 2018, 12:08 PM IST

मुंबई | धारावी पुर्नविकासासाठी नेचर पार्कचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 11:39 PM IST

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना प्रमोशन?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 01:56 PM IST

आदित्य ठाकरेंना पक्षांतर्गत बढती ?

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची पक्षांतर्गत बढती होणार आहे. शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे देण्याची तयारी सुरू झालीय. 

Dec 22, 2017, 12:25 PM IST

जब वी मेट...

लोअर परळच्या पेलेडियम या सप्ततारांकीत हॉटेलमध्ये शनिवारी रात्री एक भेट झाली...तशी ही भेट गोपनीय नव्हती, किंवा अगदी ठरवून ही झाली नव्हती..तरीही या भेटीत खूप सहजता होती....पण आता या भेटीमुळे अनेकांच्या  भुवया उंचावल्याहेत आणि उगाचच भोळ्या आशाही पल्लवित झाल्याहेत...

Sep 17, 2017, 12:14 PM IST

आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी आज राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठातल्या अनागोंदीविरोधात तक्रार केली. 

Jan 20, 2017, 12:31 PM IST

आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात

युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला अपघात झाला आहे. मुंबईतल्या खेरवाडी जंक्शन जवळची ही घटना आहे. 

Jan 15, 2017, 03:35 PM IST