शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द?
आम्ही शिवसेनेच्या विरोधाची फारशी पर्वा करत नसल्याचा संदेशही भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला आहे का, याविषयीही चर्चा सुरु झाली आहे.
Nov 1, 2019, 11:54 AM ISTराज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; 'या' सहा कॉम्बिनेशन्सची चर्चा
राष्ट्रवादी तटस्थ राहिल्यास बहुमताचा आकडा १४५ वरून खाली येईल.
Nov 1, 2019, 11:01 AM IST'शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते'
एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल
Nov 1, 2019, 10:07 AM ISTवक्त के सागर मे कई सिकन्दर डूब गए; संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा वार
हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले होते.
Nov 1, 2019, 09:29 AM ISTशिवसेना-भाजपचे ठरत नाही तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा, शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र
अवकाळी पावसामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Nov 1, 2019, 08:41 AM ISTशिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव विधिमंडळ नेतेपदासाठी सुचवले.
Oct 31, 2019, 01:46 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द
रणसंग्राम विधानसभेचा | आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द
Oct 30, 2019, 03:35 PM ISTशिवसेनेच्या आमदारांची तातडीची बैठक, आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा रद्द
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची बैठक उद्या बोलवाली आहे.
Oct 30, 2019, 01:49 PM ISTमुंबई | आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी सेनेचे युवा नेते मैदानात
मुंबई | आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी सेनेचे युवा नेते मैदानात
Oct 28, 2019, 02:20 PM IST'साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री', आमदारांची आदित्य ठाकरेंना साद
शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे.
Oct 26, 2019, 02:12 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | शिवसेनेला हवा सत्तावाटपाचा १९९५चा फॉर्म्युला ?
रणसंग्राम विधानसभेचा | शिवसेनेला हवा सत्तावाटपाचा १९९५चा फॉर्म्युला ?
Oct 26, 2019, 12:05 AM ISTविधानसभा निवडणूक जिंकताच रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंना फोन केला अन्...
... त्यांचा वावर हा फक्त मतदारांचीच नव्हे, तर विरोधकांचीही मनं जिंकून गेला आहे.
Oct 25, 2019, 06:08 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा ठाकरे आणि पवार घराण्याचा!
सरकार कोणाचंही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असतो तो ठाकरे आणि पवार घराण्याचा.
Oct 25, 2019, 05:58 PM ISTशिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव, विजयी आमदार मातोश्रीवर
राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे.
Oct 25, 2019, 05:06 PM ISTमुंबई । विजयानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई । विजयानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
Oct 24, 2019, 07:50 PM IST