adb

मोदी सरकारला पुन्हा झटका; 'एडीबी'ने विकासदर घटवल्याचे अनुमान

एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडिबी) जीडीपीत (विकासदर) घट केल्याचे वृत्त आहे बॅंकेने 2017/18 या आर्थिक वर्षासाछी डीजीपीत घट करत तो 7 टक्क्यावरून 6.7 टक्के केला आहे. एडिबीचा हा निर्णय मोदी सरकारसाठी अडचणीचा आहे. त्यामुळेच मोदी सरकारला झटका बसल्याची चर्चा आर्थिक आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Dec 13, 2017, 02:44 PM IST