actress shivani surve

अभिनेत्री शिवानी सुर्वे ठरली 2024ची झी युवा तेजस्वी चेहरा

तरुणांच्या उत्साहाला चालना देणारा "युवा सन्मान पुरस्कार २०२४" नावातच युवा असलेली "झी युवा" वाहिनी तरुण पिढीच्या प्रत्येक स्पंदनाला समजून घेते आणि त्यांच्यासाठी मनोरंजक तसेच प्रेरणादायी कार्यक्रम सादर करते. 

Mar 20, 2024, 05:58 PM IST

अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात

अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शिवानी सुर्वेने तिच्या सर्व चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. शिवानी सुर्वेने तिचा बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेबरोबर गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो जरी तिने पोस्ट केले नसले, तरी अभिनेता कुशल बद्रिकेने त्यांचा लग्नाचा फोटो शेअर करुन या नव विवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Feb 1, 2024, 06:06 PM IST