actress lauching sister in a movie

सुपरस्टार अभिनेत्रीनं लावला बहिणीसाठी वशिला; नेटकऱ्यांचा जळफळाट, म्हणाले, 'नेपोटिझम डोक्यावर बसणार'

Nupur Sanon: कुठल्याही बड्या सुपरस्टार अभिनेत्रीनं जर का आपल्याच परिवारातील सदस्याला चित्रपटातून लॉन्च केले तर नेटकरी लगेचच त्यावरून अशा कलाकारांना नावे ठेवायला सुरूवात करतात. सध्या अशाच एका बड्या सुपरस्टार अभिनेत्रीच्या बाबतीच हेच घडलं आहे. 

Aug 29, 2023, 12:09 PM IST