actor prakash raj

'मला विकत घेण्याइतके...'; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रकाश राज यांनी स्पष्टच सांगितले

एका ट्विटर अकाऊंटवरुन प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपत प्रवेश करणार असल्याचे ट्वीट करण्यात आले होते. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 4, 2024, 06:36 PM IST

PRAKSH RAJ HEALTH UPDATE: जयकांत शिखरे परतला, सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण

प्रकाश राज यांनी सर्जरी आधी ट्विट करत 'माझ्यासाठी प्रार्थना करा, मी लवकर बरा होवो यासाठी प्रार्थना करा अशी विनंती चाहत्यांना केली होती. 

Aug 12, 2021, 08:08 AM IST

सिंघममधील अभिनेता प्रकाश राज यांना ५०व्या वर्षी अपत्य

‘सिंघम’, ‘वॉण्टेड’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता प्रकाश राज यांना ५० व्या वर्षी पुत्ररत्नाचा लाभ झालाय.

Feb 5, 2016, 10:10 AM IST