'...म्हणून मला राजकारणात जाता येत नाही', नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत
"रोज आपल्याला अन्न देणाऱ्याची जर तुम्हाला किंमत नसेल, तर मग आम्ही तुमची किंमत का ठेवायची?" असा सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
Mar 7, 2024, 10:18 PM ISTबाबा, सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा...
Nana Patekar Interview: समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे.
Dec 22, 2023, 05:56 PM ISTनाना पाटेकर यांनी The Vaccine War साठी किती मानधन घेतलं? म्हणाले...
Nana Patekar The Vaccine War Fees: नाना पाटेकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे नाना पाटेकर यांनी 'द व्हॅक्सिन वॉर'साठी घेतलेल्या मानधनाची. नक्की त्यांनी काय सांगितलं?
Oct 2, 2023, 07:12 PM ISTबॉलिवूडमधील घराणेशाहीवर नाना पाटेकर स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'लादले जातात, डोक्यावर...'
Nana Patekar On Bollywood Nepotism: नेपोटिझम हा विषय अनेकदा बोलला जातो. त्यातून बॉलिवूडमध्ये प्रचंड प्रमाणात घराणेशाही आहे. यावरही चर्चा होते. याच घराणेशाहीमुळे नव्या लोकांना येयला जमत नाही. त्यामुळे यावरून बॉलिवूड कायमच बदाम होत आलं आहे.
Sep 13, 2023, 01:30 PM ISTvideo | नाना पाटेकर यांच्याकडे गणरायाचं आगमन
video | नाना पाटेकर यांच्याकडे गणरायाचं आगमन
Celebrity Ganesha Actor Nana Patekar 3 September 2019.
कोल्हापूर | अभिनेते नाना पाटेकर यांचा तरूणांना सल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 08:18 PM ISTनाना पाटेकरांनी गणेश विसर्जनावेळी व्यक्त केला निषेध
अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं.
Sep 15, 2016, 08:13 PM IST'नटसम्राट' आता मोठ्या पडद्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:29 PM ISTनानाची चौफेर टोलेबाजी, नेत्यांची मालमत्ता चौपट कशी होते?
सांगलीत अभिनेता नाना पाटेकर याने राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला. नेते निवडून आल्यावर त्यांची मालमत्ता चौपट होते, असल्या नेत्यांना जनतेनं जाब विचारायला हवा, असं नाना म्हणाला. त्यांनी आपल्या नाना-स्टाईलमध्ये मराठी पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
Feb 22, 2014, 07:15 PM IST