acquisition

Amitabh Bachchan यांच्या वस्तू आता तुम्हाला विकत घेता येणार !

महानायक अमिताभ बच्चन यांच्या NFT कलेक्शनचा लिलाव 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Oct 30, 2021, 04:49 PM IST
Mumbai Subhash Desai On Land Acquisition And Meet With Half Naked Farmers Agitation PT1M57S

मुंबई | शेतकरी संमतीनं जमीन अधिग्रहित करणार- देसाई

मुंबई | शेतकरी संमतीनं जमीन अधिग्रहित करणार- देसाई

Jan 21, 2019, 03:55 PM IST

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर निर्बंध

शिर्डी संस्थानच्या जमीन खरेदीवर राज्य सरकारनं निर्बंध आणलेत.

Jun 27, 2018, 07:33 PM IST

मुंबई | भूमाफीयांमुळे धर्मा पाटीलांची आत्महत्या - अनिल गोटे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 08:24 PM IST

बंगळुरूची 'झिपडायल' ट्विटरने खरेदी केली

सुप्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने बंगळुरूची 'झिपडायल' खरेदी केली आहे. 'झिपडायल' ही मोबाईल फोनद्वारे प्रसिद्धी करणारी कंपनी आहे. हा व्यवहार १८० ते २५० कोटी रूपयांपर्यंत झाला असल्याची शक्यता आहे. मात्र ही किंमतीपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याची चर्चाही दुसरीकडे आहे.

Jan 20, 2015, 06:09 PM IST

व्हॉट्सअॅप झाले तीन तास गप....

फेसबुकने तब्बल १ लाख १८ हजार कोटी रुपये मोजून व्हॉट्सअॅसप खरेदी करण्याचा सौदा केल्यानंतर तीनच दिवसांत व्हॉट्सअॅप युर्जसना फटका बसला आहे. शनिवारी रात्री व्हॉट्सअॅ्प तीन तास बंद राहिल्याने जगभरातील कोट्यवधी युर्जसचा मनस्ताप सहन करावा लागला.

Feb 24, 2014, 09:06 AM IST