ऍसिडिटीमुळे काहीही खाणं झालंय कठीण? घरगुती उपायाने पोटातील गॅस 2 मिनिटांत निघून जाईल
Acidity Home Remedies : ॲसिडिटी ही पोटाशी संबंधित एक मोठी समस्या आहे. येथे जाणून घ्या कोणते घरगुती उपाय ॲसिडिटीपासून मुक्ती मिळवून पोटाला आराम देतात.
Sep 29, 2024, 03:09 PM ISTवातावरण बदलातच अॅसिडिटीचा त्रास होतोय, 3 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल कायमचा आराम
October Heat : ऑक्टोबर महिना सुरु होताच वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. सगळीकडे धुळीची चादर लपेटलेली दिसत आहे. वातावरणाच्या या बदलांमुळे अॅसिडिटिचा त्रास होत आहे. अशावर डॉक्टरांनी सांगितले 3 घरगुती उपाय.
Oct 16, 2023, 06:02 PM ISTAcidity मुळे हैराण आहात? 'या' घरगुती उपायांनी ही समस्या चुटकीसरशी पळवू लावा
Best Home Remedies for Acidity: आपल्यापैंकी अनेकांना अॅसिटीडीचा त्रास असून शकतो तेव्हा या त्रासावर तुम्ही घरगुती (Simple Remedies for Acidity) उपाय करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की तुम्ही यावर कसा इलाज कराल?
May 30, 2023, 09:56 PM ISTControl Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका
Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Oct 21, 2022, 09:20 AM IST