accident near amravati on samriddhi highway

Samruddhi Highway : टायर फुटला आणि... समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; कारचा चुराडा

शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (shirdi nagpur samruddhi mahamarg) अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांसाठी हा महामार्ग धोकादायक ठरत असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Feb 28, 2023, 12:00 AM IST