ac disadvantage

भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?

यंदा उन्हाळ्याने भीषण उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. माणसाला उष्माघाताचा त्रास होताना आपण ऐकलंच होतं पण उष्माघातामुळे बिबट्यासारख्या प्राण्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रचंड उकाड्याला माणूस आणि त्याची कृतीच जबाबदार आहे. 

May 31, 2024, 03:23 PM IST