ना मल्लिका, ना माधुरी... 'या' अभिनेत्रीच्या किसिंग सीनमुळं झाला होता मोठा राडा, कायदेशीर नोटिसही मिळालेली
Bollywood Movie Controversial Kiss Scene: बॉलिवूड अभिनेत्री सतत वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. एका अभिनेत्रीला किसिंग सीनमुळं तिला टीकेचा सामना करावा लागला होता.
Nov 28, 2024, 12:22 PM ISTसारं काही विसरून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय येणार एकत्र? 'ही' व्यक्ती ठरली कारण
Abhishek Bachchan and Aishwaryra Rai Come Together : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन एकत्र येण्यासाठी कारण ठरणार ही व्यक्ती
Nov 7, 2024, 12:52 PM ISTहा ठीक आहे ना? Abhishek Bachchan चा पोट सुटलेल्या अवस्थेतील फोटो पाहून चाहते चिंतेत
Abhishek Bachchan Viral Photo : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नावाच्या चर्चा कैक कारणांनी सुरु आहेत. यामध्ये मूळ मुद्दा एकच, अभिषेकचं खासगी आयुष्य...
Oct 25, 2024, 02:03 PM IST
ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं ऐश्वर्याच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचं कारण आलं समोर...
Oct 24, 2024, 01:15 PM ISTऐश्वर्या - अभिषेकच्या कथित भांडणासाठी 'ही' अभिनेत्री जबाबदार? Reddit युझरची Theory एकदा वाचाच!
एका रेडिट पोस्टमुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. त्यात आता एका अभिनेत्रीसाठी अभिषेकने ऐश्वर्याला चीट केलं, अशा बातम्या समोर आल्या आहेत.
Oct 14, 2024, 10:10 PM IST'ती माझी मुलगी आहे...' आराध्या सतत सोबत असण्याच्या प्रश्नावर ऐश्वर्याचं सडेतोड उत्तर, पाहा VIDEO
ऐश्वर्या राय बच्चन सध्या लाइमलाईटमध्ये असून चर्चेचा विषय ठरली आहे. चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एक तर तिचं सौंदर्य, फॅशन आणि दुसरं म्हणजे मुलगी आराध्याचं सतत तिच्यासोबत असणं. रिपोर्टरने विचारलेल्या याच प्रश्नाचं ऐश्वर्याने काय दिलं उत्तर?
Sep 28, 2024, 11:35 AM ISTVIDEO : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, पण...
Bachchan family together over separation rumours : लेक आराध्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय... मात्र, एका गोष्टीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष..
Dec 16, 2023, 11:26 AM ISTFamily Planning च्या प्रश्नांवर अभिषेक बच्चन संतापला तेव्हा....; अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Abhishek Bachchan Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा पती, अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यानं कायमच त्याचं माध्यमं आणि चाहत्यांशी असणारं नातं जपताना एक मर्यादा पाळली आहे. पण जिथं ही मर्यादा ओलांडली गेली तिथं....
May 8, 2023, 11:35 AM IST
अभिषेक-ऐश्वर्यामध्ये बिनसलं; लाडकी जोडी घेणार घटस्फोट?
अनेकदा ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दोघांचंही फॅनफॉलोईंग सोशल मीडियावर फार मोठं आहे. मात्र यावेळी या दोघांबद्दल एक अशी चर्चा होतेय जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Apr 9, 2023, 04:39 PM ISTAbhishek Bachchan Birthday: चित्रपटातील 'ती' डान्सर होती अभिषेक बच्चनची पहिली बायको?
2007 साली ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न झालं. परंतु त्यानंतर एका वेगळ्याच कारणानं अभिषेक बच्चन चर्चेत आला होता. ते प्रकरण होतं जान्हवी कपूरचं (Janhavi Kapoor).
Feb 5, 2023, 04:12 PM ISTAishwarya Rai सोबत रेडकार्पेटवर गेल्यामुळे Abhishek Bachchan ला ऐकावे लागले होते टोमणे, ट्रोलर्सला असं दिलं प्रत्युत्तर
Abhishek Bachchan नं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्या शिवाय पत्नी, गर्लफ्रेंड आणि आई किंवा कोणत्याही स्त्रीला काही करण्यापासून अडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 2, 2023, 02:38 PM ISTऐश्वर्या राय राहिली बाजूला, अभिषेक अडकला 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात?
चित्रपटाचा प्रवास सुरू होण्यापूर्वी अवनीतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Nov 13, 2021, 03:24 PM ISTAishwarya Rai बद्दलची मोठी गोष्ट अखेर अभिषेक बच्चनकडून रिवील
जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनने जेव्हा अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Nov 2, 2021, 04:30 PM IST