aarav

‘ज्युनिअर खिलाडी’चा स्टंट पाहून ‘त्यांना’ भरली धडकी

आता हे 'फ्लिप' प्रकरण आहे तरी काय, असा प्रश्न पडत असल्यास ट्विंकलने शेअर केलेला हा व्हिडिओ नक्की पाहा.

Sep 25, 2018, 05:08 PM IST

काकांच्या अंत्ययात्रेला गालबोट, चाहत्यांवर लाठीहल्ला

आपल्या आवडत्या सुपरस्टार काकांची शेवटची झलक पाहता यावी यासाठी लाखो चाहते आज त्यांच्या अंतयात्रेत सामील झाले होते. तर विलेपार्लेतल्या स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Jul 19, 2012, 01:52 PM IST