'भारत गुलामगिरीत होता तेव्हा...'; मराठ्यांना आरक्षण मिळावं का? या प्रश्नावर बागेश्वर बाबा स्पष्टच बोलले
Bageshwar Maharaj On Maratha Aarakshan: महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच मध्य प्रदेशमधील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी या विषयावर आपलं मत मांडलं आहे.
Nov 7, 2023, 10:18 AM ISTमनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची अजूनच कोंडी झालीये. तर सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगे यांनी उपोषणाची भूमिका कायम ठेवली आहे.
Oct 25, 2023, 07:22 PM IST'आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय' मनोज जरांगेंचा आरोप... तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. पण डेडलाईन संपल्यानंतरही काहीही पाऊल न उचलल्याने मराठा समाजा आक्रमक झालाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंद करण्यात आली आहे.
Oct 25, 2023, 01:06 PM IST