aap government

पंजाबमधील आप सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना झटका

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant mann) यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 25, 2022, 04:33 PM IST

दिल्ली आंदोलन : अण्णा हजारे यांचे भाजपला खरमरीत पत्र

 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना खरमरीत पत्र (Anna Hazare's letter to BJP) लिहिले आहे. 

Aug 29, 2020, 04:36 PM IST

दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी

वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील. 

Dec 5, 2015, 09:26 AM IST

... तर सुंदर स्त्रिया रात्री रस्त्यानं फिरू शकतील - सोमनाथ भारती

दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी पुन्हा वाद ओढवून घेतलाय. देशाच्या राजधानीत पोलीस खातं 'आप' सरकारकडे असेल तर सुंदर स्त्रिया मध्यरात्रीही रस्त्यावर फिरू शकतील, असं विधान सोमनाथ भारतींनी केलंय. 

Aug 4, 2015, 10:37 AM IST

`आप`सरकारचा शनिवारी `जनता दरबार`, भ्रष्टाचाराच्या ४ हजार तक्रारी

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारने लोकांच्या समस्या मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे. जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी शनिवारी जनता दरबार भरणार आहे. तर भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यासाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनला पहिल्या सात सातांमध्ये जवळ जवळ चार हजार फोन कॉल आले आहेत.

Jan 9, 2014, 11:07 PM IST