aamir khan

खालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?

अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे. 

Nov 24, 2015, 09:42 PM IST

अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद

देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने नवीन वादाला तोड फोडलं असलं तरी यापूर्वीही आमिर खानने अनेक वेळा वाद ओढावून घेतले आहेत.आजवर कोण कोणत्या कारणामुळे आमिर वादात सापडला होता ते.

Nov 24, 2015, 08:34 PM IST

रामदास कदम यांचा आमिरला सवाल?

आमिर खान ने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम जोरदार टीका केली आहे. आमिरला सुरक्षिततेची एवढीच भीती वाटत असेल तर त्यांनी कुटुंबासह सरळ पाकिस्तानात राहायला जावं असा खोचक सल्ला कदम यांनी आमिरला दिलाय.

Nov 24, 2015, 08:30 PM IST

असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!

Nov 24, 2015, 07:46 PM IST

कुठे आमिर पत्नी आणि कुठे शहीद संतोष महाडिकची पत्नी

एकीकडं देश सोडून जाण्याची भाषा किरण राव आणि आमिर खान करतायत... तर दुसरीकडं देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या शहीद कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीला मात्र आपली मुलं देशसेवेसाठी अर्पण करायचीयत...

Nov 24, 2015, 07:31 PM IST

आमिर विधानावर मुख्यमंत्री, पवारांनी बोलणे टाळले तर ओवेसींचा टोला

अभिनेता आमिर खानने मोठ्या तोऱ्यात दिल्लीत असहिष्णेतवर पत्नीचा दाखला देत भाष्य केले. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरला टोला लगावला.

Nov 24, 2015, 06:48 PM IST

मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. 

Nov 24, 2015, 06:33 PM IST