aamir khan son in law

Video : 'कामंधंदे सोडून...' आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Viral Video : इन्स्टाग्रामवर एखादा रील ट्रेंडमध्ये आला की, त्यावर आधारित रील बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यामध्ये मागे नाहीत. 

Feb 22, 2024, 11:49 AM IST

'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर

Ira Khan : पती नुपूर शिखरेला कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना आयरानं दिलं सडेतोड उत्तर

Jan 5, 2024, 04:46 PM IST

'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल

Aamir khan daughter Ira Khan Wedding : इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Jan 4, 2024, 07:53 PM IST

Ira Khan : होणाऱ्या पतीसोबत आमिरच्या लेकिचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; 'ते' फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं तरी देखील अनेकांना तिच्या आयुष्यात काय सुरु आहे ते जाणून घ्यायची इच्छा असते. इरा ही तिचा होणारा नवरा आणि बॉयफ्रेंड नूपुर शिखरे याच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिनं असेच काही फोटो शेअर केले आहेत. 

Jul 3, 2023, 11:17 AM IST