aamir khan nephew

8 वर्षानंतर व्यक्त झाला आमिर खानचा भाचा इम्रान, बॉलिवूड सोडण्यामागचं कारण सांगितलं!

अभिनेता इमरान खान हा असा एक अभिनेता आहे ज्याने एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली होती मात्र अचानक त्याने बॉलिवूडमधून एक्झिट घेवून सगळ्यांनाच धक्का दिला. आता त्याने यावर भाष्य केलं आहे.

Feb 6, 2024, 06:50 PM IST

VIDEO : प्रसिद्धीपासून दूर 'या' विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आमिर खानचा भाचा

इम्रान खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य याआधी चर्चेत राहिलं आहे.

Oct 31, 2023, 06:10 PM IST