नशेत धडपडतोय आमिर खान? VIRAL व्हिडीओमुळे एकच चर्चा
Aamir Khan Viral Video : आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आमिरला धडपडताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 7, 2023, 01:17 PM ISTआयरा खाननंतर आता आमिर खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर.. अरे, बापलेक यांना झालंय काय?
Aamir Khan Ganpati Pooja Trolled: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आमिर खानची. सध्या त्याला ट्रोल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो फक्त ट्रोलिंगचाच शिकार होतो आहे. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली आहे. आधी रिना दत्ता, पहिली बायको आणि दुसरी बायको किरण राव यांच्यासमवेत तो एकत्र स्पॉट झाला होता. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते आता काही दिवसांनी परत तो ट्रोल झाला आहे. यानेच तो जास्त चर्चेत आहे असं दिसत आहे.
Sep 27, 2023, 01:42 PM ISTVIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...
Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?
Mar 14, 2023, 11:12 AM ISTKaran Johar नं विचारला Se# लाइफविषयी प्रश्न; आमिर म्हणाला, 'तुझी आई...'
Koffee With Karan मध्ये करण जोहरनं आमिर खानला हा प्रश्न विचारला होता.
Dec 18, 2022, 05:03 PM ISTशाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?
बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या
Sep 20, 2022, 10:12 PM ISTहेतर कुणीच केलं नसेल.... Love Letter सोबत आमिरला मिळाली धक्का देणारी गोष्ट
ना पत्नी, ना गर्लफ्रेंड.... आमिरवर इतकं प्रेम कोण करतंय?
Mar 23, 2022, 02:20 PM ISTविश्वासाच्या माणसांनीच.... आमिरच्या मुलीसोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं आणि...
आमिरची मुलगी, आयरा हिला वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला होता.
Feb 14, 2022, 11:39 AM ISTकरिनासाठी कोणता अभिनेता झाला 'आदेश भावोजी', त्यानं असं केलं कारण...
बॉलिवूडमधला एक अभिनेताही काही वर्षांपूर्वी करिनासाठी आदेश भावोजी झाला होता.
Jan 21, 2022, 10:24 AM IST