aamir khan children

आमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल  मिडियावर या दोघांच्या  लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 3, 2024, 05:49 PM IST

ख्रिसमससाठी आयराचा बॉयफ्रेंड आमिरसोबत पोहोचला याठिकाणी, तो फोटो वेधतोय सर्वांचं लक्ष

आयराचा बॉयफ्रेंडसोबत जंगी ख्रिसमस सेलिब्रेशन

 

Dec 26, 2021, 01:22 PM IST