aadhaar card update

आधार कार्ड 10 वर्षे जुनं आहे, 14 जूनआधी करुन घ्या 'हे' काम, नाहीतर भरावे लागणार पैसे

Aadhaar Card Update deadline: तुम्हालाही आधार कार्ड अपडेट करायचे आहे का? तर आत्ताच करुन घ्या. कारण 14 जुलैनंतर या कामासाठी पैसे लागणार आहेत. 

Mar 14, 2024, 12:57 PM IST

मोफत आधार कार्ड अपडेटसाठी 'ही' शेवटची तारीख! नंतर मोजावे लागतील पैसे

Free Aadhaar Card Update: 14 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाइन माध्यमातून मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. 

Mar 12, 2024, 04:40 PM IST

आता 'या' कामासाठी वापरता येणार नाही 'आधार कार्ड'; सरकारी संस्थेची घोषणा

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वैध असणार नाही, असे एका नवीन सरकारी परिपत्रकात म्हटले आहे. भविष्य निधी संघटनेने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आता आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही.

Jan 19, 2024, 04:16 PM IST

आधार कार्डसंदर्भात मोठी अपडेट; 14 सप्टेंबरआधीच पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील पैसे

Aadhaar Card Update: आधार कार्डसंबंधित एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Sep 1, 2023, 03:17 PM IST

लवकर लॉक करा तुमचे आधार कार्ड; हॅकर्सना करता येणार नाही अनलॉक

आधार कार्ड हे भारतात वापरले जाणारे सर्वात सामान्य ओळखपत्र आहे. आधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. 

Aug 8, 2023, 04:23 PM IST

Free Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे

Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण  फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

Jun 14, 2023, 10:05 AM IST

जून महिन्यात उरकून घ्या 'ही' सहा कामं; नंतर डोक्याला टेन्शन नको!

June 2023: नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झालेत. जून महिन्यात महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील. पाहा आणि तुमच्या कामाच्या यादीत नोंदणीकृत करा.

May 30, 2023, 09:21 PM IST

देशभरात UIDAI चा नवा उपक्रम; पाहा कसा बदलाल Aadhaar Card वरील फोटो

UIDAI Aadhaar Card nation-wide drive : तुम्हाला आधार कार्डवरील फोटो बदलायचाय का? पाहून घ्या नेमका कसा बदलाल फोटो. शिवाय आधार ऑपरेटरसाठी राबवण्यात आलेल्या एका उपक्रमाची 

May 12, 2023, 09:44 AM IST

Aadhaar Card: तुम्हीही जुनं आधार कार्ड वापरताय? आत्ताच्या आता Update करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update Process:आता सरकारकडून आधार कार्डबाबत मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्यात आली आहेत. यानुसार जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी बनवले असेल तर...

Feb 20, 2023, 06:55 PM IST

Aadhaar Card: तुमच्याकडे आधार कार्ड आहे? तर मिळणार ही नवी सुविधा, UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Card Update: UIDAI ने आधार कार्डधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. आधार कार्ड यूजर्स साठीच्या सुविधा लक्षात घेऊन UIDAI ने तक्रार पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये तुम्हाला दोन भाषांचा सपोर्ट मिळेल.

Jan 8, 2023, 02:03 PM IST

Aadhaar-Ration Card Link : घरबसल्या असं करा आधार- रेशन कार्ड लिंक, फायदे माहिती आहेत का?

आधार-रेशन कार्डसह लिंक (Aadhaar Ration Card Link) केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. 

 

Nov 9, 2022, 06:21 PM IST

Aadhaar Card Rules: आधार कार्डवर वारंवार नाही बदलता येत तुमचं नाव, काय आहे नियम? जाणून घ्या

Aadhar Card :  जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर भविष्यात अनेक व्यवहार करताना तुम्हाला अडचण येऊ शकते. आधार कार्डवरील नाव असो किंवा आधार कार्डवरील तुमचं नाव, पत्ता असो हे सगळं अगदी अचूक पाहिजे. त्यामुळे आधार कार्ड अपडेटबद्दल आज आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात.

Oct 26, 2022, 07:10 AM IST

AADHAAR CARD अशा ठिकाणी डाउनलोड केलं असेल तर लगेच डिलीट करा, अन्यथा...

देशात आधार कार्ड महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून बँक, शाळा आणि इतर ठिकाणी आधारकार्डची आवश्यकता असते. त्यामुळे आधार कार्डची सिक्योरिटीही तितकीच महत्त्वाची आहे.

Sep 27, 2022, 02:52 PM IST

Aadhaar Card Update Status :आधार कार्डधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी

आता इतक्या वर्षांनी आधार अपडेट करावे लागणार, प्रत्येक कार्डधारकांना असणार बंधनकारक 

Sep 17, 2022, 09:00 PM IST

Aadhaar Update: आता Aadhar Card संबंधित सुविधा 'या' अॅपवर मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Umang App Scheme : Aadhar Card  संबंधित अनेक समस्यांसाठी लोक सरकारी कार्यालयात जात होते. परंतु आता तुम्हाला केवळ एका अॅपवर आधार कार्ड संबंधित अनेक सेवा मिळणार आहेत. या अॅपद्वारे तुम्ही तुमचे काम कसे सोपे करू शकता? 

Sep 10, 2022, 04:41 PM IST