आदर्श प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:13 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:01 PM ISTआदर्श प्रकरण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:56 PM ISTती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी
आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
Oct 17, 2014, 10:46 AM ISTअशोक चव्हाण कारवाईबाबत तिरोडकर न्यायालयात
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही, अशी याचिका केतन तिरोड़कर यांनी न्यायालयात दाखल केलीये. त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांचा पुरावा केतन तिरोड़कर यांनी दिला आहे.
May 3, 2014, 11:58 AM ISTआदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश
आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.
Mar 19, 2014, 04:53 PM ISTआदर्श घोटाळा : १२ अधिकाऱ्यांची पुन्हा होणार चौकशी
आदर्श इमारत घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे. घोटाळ्यात ठपका असलेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Jan 22, 2014, 01:07 PM ISTसरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला
कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
Jan 2, 2014, 05:54 PM IST‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.
Jan 1, 2014, 09:15 PM ISTमिलिंद देवरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
आदर्श घोटाळा प्रकरणात राज्य सरकारची आणखी नाचक्की झालीय. मिलिंद देवरांनी याप्रकरणी नवा बॉम्बगोळा टाकत मुख्यमंत्र्यांना अधिक गोत्यात आणलंय. आदर्श प्रकरणी विधानसभेत चर्चा व्हायला हवी तसेच दोषींवर कारवाई व्हायला हवी, असं थेट वक्तव्य देवरा यांनी केलंय.
Dec 29, 2013, 07:46 PM ISTआदर्श घोटाळा : राष्ट्रवादीचे आव्हाड गोत्यात?
आदर्श घोटाळ्यातील कथित सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा गोत्यात आलेत.
Dec 10, 2013, 11:17 PM ISTआदर्श घोटाळा : शिंदेंना सीबीआयकडून क्लीन चीट
‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय. या प्रकरणातून सीबीआयनं क्लीन चीट दिल्यानं निश्चितच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळालाय.
Sep 19, 2013, 12:51 PM ISTआदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव हवंच; सीबीआय ठाम
आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण हेही एक प्रमुख आरोपी आहेत, असं प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयनं मुंबई हायकोर्टात आदर्श प्रकरणातून चव्हाण यांचं नाव वगळण्यास आक्षेप घेतलाय.
Apr 2, 2013, 10:41 AM IST