केंद्र सरकारच्या नोकरीसाठी आता एकच CET द्यावी लागणार; 2022 पासून प्रक्रिया सुरू
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सामान्य पात्रता (CET)बाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता एक सामान्य पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे
Jul 6, 2021, 09:02 PM IST