a new award

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' पुरस्कारांमध्ये यंदा एक नवा पुरस्कार…!

 झी टॉकीजच्या प्रेक्षकांना दरवर्षी नवीन वर्षात उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्याची. लवकरच या पुरस्कारांची घोषणा होणार आहे. झी टॉकीज या वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. 

Jan 16, 2024, 11:10 AM IST