96th marathi natya sammelan

मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार : उद्धव ठाकरे

९६व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी यावेळी  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासात मराठी नाटकाचे योगदान लक्षात घेऊन मुंबईत भव्य नाट्य संग्रहालय उभारणार असल्याची घोषणा केली.

Feb 20, 2016, 05:24 PM IST