उस्मानाबादेत 91 लाख 50 हजार ची रक्कम जप्त
जिल्ह्यातील उमरगा येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाई करत ९१ लाख ५० हजार ची रक्कम जप्त केली आहे . उमरगा येथील चौरस्ता भागात वाहनाची तपासणी करीत असताना, संशय आल्याने पथकाने गाडीची तपासणी केली. त्यावेळी १ हजार रूपयांच्या नोटा मधून ९० लाख रूपयांच्या तर ५०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात दीड लाख अशी रक्कम जप्त केली आहे.
Nov 16, 2016, 06:24 PM IST