90 years

इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एस्सेल ग्रुपचा रंगारंग कार्यक्रम

एस्सेल ग्रुप आपलं 90 वं वर्ष साजरं करत आहे. या निमित्तानं आज दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

May 14, 2017, 09:47 PM IST

९० वर्षीय महिलेचा पाण्यासाठी आटापीटा

कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं.. 

Mar 18, 2016, 10:00 PM IST