वर्षातून 5 आठवडे सुट्टी, Flexible work hours अन्..., भारतात 'या' 8 गोष्टी करा; बिझनेसमनची मागणी
90 Hour Work Week Debate: आठवड्यातील 90 तास कर्मचाऱ्यांनी काम करावं या मुद्द्यावरुन सध्या वाद सुरु असतानाच भारतामधील कर्मचाऱ्यांसंदर्भात नवं धोरणं अवलंबलं जावं अशी मागणी करण्यात आलीये.
Jan 17, 2025, 08:45 AM ISTबायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान
90 Hours Work Week: लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले.
Jan 9, 2025, 06:42 PM IST