8th pay commission 0

7th Pay Commission : 'या' दिवसापासून लागू होणार पुढील वेतन, सरकारची घोषणा

मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) गूडन्यूज दिली आहे. 

 

Nov 10, 2022, 09:07 PM IST

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8 व्या वेतन आयोगाबाबत आली महत्वाची अपडेट

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यासास सुरुवात झाली. मात्र, 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनंतरही कमी पगार आल्याच्या काही तक्रारी समोर येताना पाहायला मिळाल्या

Aug 29, 2022, 06:23 PM IST

आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

7th Pay Commission Update: लोकसभेत केंद्र सरकारच्या वतीने आठव्या वेतन आयोगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. 

Aug 9, 2022, 02:51 PM IST

8th Pay Commission | 8 व्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय, केंद्र सरकारचा खुलासा

 8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या प्रतिक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने खुलासा केला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 व्या वेतनआयोगा विषयी वक्तव्य केलं आहे. 

Aug 5, 2022, 01:11 PM IST

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार? कधी ते जाणून घ्या

पगारवाढीच्या मागण्यांबाबत युनियन लवकरच एक पत्रक तयार करून सरकारला सुपूर्द करणार आहे.

Jul 21, 2022, 01:21 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8वा वेतन आयोग लागू होणार! जाणून घ्या पगार किती वाढणार?

8th Pay Commission : 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी असूनही, ( 7th Pay Commission) कमी पगार मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Jul 19, 2022, 07:23 AM IST