8th novemner

'ब्लॅक-डे' ला विरोध म्हणून 'व्हाईट मनी डे' - आठवले

काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबरला साजरा होणार्‍या 'ब्लॅक-डे' ला आमचा विरोध असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे  तो दिवस 'व्हाईट मनी डे' म्हणून साजरा केला जाणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत आज जाहीर केले. 

Nov 7, 2017, 11:05 PM IST