एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
Oct 20, 2015, 10:22 PM ISTचिंताग्रस्त पित्यासाठी बालिकेचे मोदींना पत्र
तैय्यबा या आठ वर्षाच्या मुलीला जन्मापासून हृदयाचा आजार आहे. तैय्यबाचे वडिल एका बुटाच्या कारखान्यात काम करतात, तैय्यबावरील आजाराच्या उपचारांसाठी १५ ते २० लाख रूपयांचा खर्च येणार आहे. तैय्यबाने मदतीसाठी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राला उत्तर देत, तिला मदत देखिल केली आहे.
May 21, 2015, 06:28 PM IST