Independence Day 2023 : 1947 मध्ये देश स्वतंत्र होऊनही भारतामध्ये समाविष्ट नव्हते 'हे' भाग
Independence Day 2023 : ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं.
Aug 14, 2023, 06:02 PM ISTIndependence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण
स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत.
Aug 14, 2023, 01:24 PM IST
सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM IST