70 years older

धक्कादायक.. सोलापुरात ७० वर्षीय वृद्धाला नग्न करुन मारले

माळकवठे गावात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका ७० वर्षीय वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. ही मारहाण एका माजी सरपंचानेही केली. रेशनदुकानावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 25, 2015, 11:31 AM IST