69th national film award

सर्वांना उभे राहून टाळ्या वाजवताना पाहून भावूक झाल्या वहीदा रहमान, शब्दही फुटले नाहीत!

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. वहिदा रहमान यांना हिंदी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 

Oct 17, 2023, 04:45 PM IST

69th National Film Award : अल्लू अर्जुनचा हा अंदाज पाहून तुम्हीही पडाल त्याच्या प्रेमात

पार पडत असलेल्या या कार्यक्रमात अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावनी यांना दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं होतं.

Oct 17, 2023, 04:10 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'या' मराठी चित्रपटाला लाखात मानधन

69th National Film Awards 2023: 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपट सृष्टीतील उत्तम चित्रपट, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता, सहाय्यक अभिनेत्यांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराच्या यादीत आलिया भट्ट (Alia Bhatt), कृती सेनन, विक्की कौशल आणि पल्लवी जोशीने बाजी मारली आहे. तर गोदावरी या मराठी चित्रपटालाही सन्मान मिळालाय. 

Aug 24, 2023, 08:59 PM IST