5g speed test

5 G साठी कॉल आला असेल तर सावधान, होईल बँक अकाऊंट खाली !

5 G fraudsters : तुमचा मोबाईल 5G करायचाय असा फोन आला तर सावध व्हा. कारण, तुमचा फोन 5G करण्याच्या बहाण्याने तुमचं अकाऊंट खाली होऊ शकतं.  

Oct 7, 2022, 08:18 AM IST