कांद्याचा रस केसांसाठी खरंच फायदेशीर आहे का?
कांद्याचे रस केसांच्या मुळाला लावले तर केसांना पोशन मिळतं. कांद्याच्या रसात सल्फर असतं ज्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
Dec 28, 2023, 06:46 PM IST
Reason of hair loss: या ५ कारणांमुळे गळतात केस, अशी रोखू शकता केस गळती
केस गळल्यामुळे हळूहळू त्याला टक्कल पडू शकते. केसगळती रोखण्यासाठी, बहुतेक लोक महागडे तेल आणि औषधे देखील वापरतात, जेणेकरून त्यांची समस्या दूर होईल. अशा परिस्थितीत, केस का गळतात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
Oct 28, 2021, 07:34 PM IST