रोज ५ मिनिट चेहऱ्याला लावा टॉमेटो, होतील हे फायदे
अशा अनेक फळभाज्या आहेत ज्या खाल्ल्याने किंवा चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग, तेलकटपणा निघून जातो. अनेक भाज्या अशा आहेत ज्यामुळे चेहरा उजळतो, तेलकटपणा कमी होतो. टॉमेटोही यातलीच बहुउपयोगी आहे.
Mar 9, 2018, 11:46 AM IST