5 habits

मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील 'या' 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा

Parenting Tips : तुमचं मुलं ही टीनएजमधअये प्रवेश करत असेल आणि तुम्हाला त्याला स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवायचं असेल तर काही गोष्टी ठरवूनच करणे गरजेचे आहे. मुलांना शिकवा 'या' 5 लाईफ टास्कच्या गोष्टी. 

Jan 29, 2024, 03:17 PM IST