5 गावांचा ठराव

लग्नाआधी करावी लागते एचआयव्ही टेस्ट

 'लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट' अशी पोस्टरर्स काही गावांमध्ये लागली आहे. एक, दोन नाही तर पाच गांवातील ग्रामस्थांनी हा निर्णय आहे. लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय़ ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे. 

Dec 9, 2015, 12:11 AM IST