बुलडाणा : 'लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट' अशी पोस्टरर्स काही गावांमध्ये लागली आहे. एक, दोन नाही तर पाच गांवातील ग्रामस्थांनी हा निर्णय आहे. लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट करण्याचा निर्णय़ ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे.
5 नगरपंचायतींनी लग्नाआधी मुला-मुलींना एचआयव्ही टेस्ट सक्तीची केली आहे. टेस्ट झाल्यानंतरच ग्रामपंचायत लग्नाची परवानगी देईल असा ठराव संमत करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.