4pm to 6pm

4 pm ते 6 pm दरम्यान अमेरिकेतील कर्मचारी Office मध्ये कामच करत नाहीत; कारण...

Why 4pm To 6pm Is Now A Dead Zone At US Offices: सायंकाळी 4 ते 6 या कालावधीमध्ये हल्ली अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचारी काम करत नाही असा ट्रेण्ड दिसून येत आहे. या कालावधीला 'डेड झोन' असंही म्हटलं जातं. पण असं का?

Jul 29, 2023, 12:46 PM IST