भारतात सर्वात फास्ट इंटरनेट कोणत्या शहरात मिळतं?
5 जी इंटरनेटमुळे चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुपरफास्ट इंटरनेट मिळते. इतर देशांच्या तुलनेत भारतातला इंटरनेट स्पीड कमी आहे. पण भारतातल्या एका शहरात फास्ट इंटरनेट मिळतं. नेटवर्क एक्सपेंन्शनच्या बाबतीत भारत 11 व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताने 49 वी रॅंक मिळवली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता, हैदराबादसारख्या मेट्रो शहरामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली आहे. Ookla च्या एका रिपोर्टनुसार, भारतातील चेन्नई शहरात सर्वात फास्ट इंटरनेट मिळतं.
Dec 3, 2024, 08:27 PM IST5G आल्यानंतरही 4G प्लानसाठी ग्राहकांच्या उड्या, कारण फायदे जाणून घेतल्यास तुम्ही कराल रिचार्ज
4G Recharge Plans : 5G आल्यानंतरही जिओच्या या 4G प्लानला सर्वाधिक मागणी आहे. कारण याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला रिचार्ज करण्याचा मोह आवरता येणार नाही. जिओचा असा एक प्लान आहे जो अजूनही खूप लोकप्रिय आहे आणि त्याला मागणीही वाढत आहे. जाणून घ्या या योजनेबद्दल....
Oct 21, 2022, 10:43 AM IST4G पेक्षा Jio 5G अधिक स्वस्त ! प्लानची किंमत जाणून नवीन सिम घेण्याचा कराल विचार
Jio 5G in India: भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. देशातील 5Gचा लिलाव संपला आहे. आता 5G नेटवर्क सेवांच्या रोलआउटची प्रतिक्षा आहे.
Aug 16, 2022, 08:42 AM ISTइंटरनेटचा वेग होणार सुस्स्साट... या दिवशी सुरू होणार सर्विस? जाणून घ्या प्लॅनच्या किंमती
इंटरनेचा वेग लवकरच सुस्स्साट होणार आहे.
Aug 3, 2022, 03:57 PM ISTसेवेसाठी ग्राहकांना मोजावे लागतील जास्त पैसे...कसा असेल प्लान...बातमी एकदा वाचाच...
5G लाँच केल्यामुळे, लाईफस्टाईल, व्यवसाय आणि कार्यपद्धती बदलेल
Jul 24, 2022, 03:50 PM ISTVodafone Idea : मुंबईत वाढणार 4G नेटवर्कचा स्पीड, कस्टमर्सना फक्त एवढंच करायचंय...
जर तुम्ही मुंबईत राहतायत, आणि तुमच्याकडे आयडीया-वोडाफोनचं सीएमकार्ड आहे, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
Dec 26, 2020, 10:47 PM IST'Real mi A1' स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च !
ड्यूयल कॅमेरा, इनबिल्ड मेमरी, रॅम हे सर्व कमी किंमतीत देणारा स्मार्टफोन असेल तर तो कोणाला नकोसा असणार ?
Jan 1, 2019, 12:59 PM ISTबीएसएनएलकडून खुशखबर, 4 जी मोबाईल सेवा
बीएसएनएलकडून मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर. ही नवी सेवा सुरु केली.
Oct 10, 2018, 04:40 PM ISTभारत 4जी मध्ये अव्वल तर इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर
आजकाल स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये 4जी अधिक स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध सुरू आहे. लवकरच 5जी देखिल उपलब्ध होईल.
Feb 21, 2018, 11:53 PM ISTएअरटेलने लॉन्च केला स्मार्टफोन, किंमत केवळ १२४९ रुपये
देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेलने नववर्षापूर्वी एक जबरदस्त आणि स्वस्त असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Dec 25, 2017, 07:50 PM IST4G इंटरनेट स्पीडमध्ये हे नेटवर्क अव्वल
4G इंटरनेट स्पीडबाबतची सप्टेंबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.
Dec 5, 2017, 08:23 PM ISTखुशखबर! जिओचा येणार स्वस्त ४ जी अँड्राईड स्मार्टफोन
जर तुम्ही जिओ युजर आहात किंवा जिओचे प्रशंसक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत, रिलायन्स जिओ स्वस्त अँड्राईड स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. सध्या रिलायन्स जिओचे सर्वात स्वस्त 4 जी हँडसेट प्रथमच बुक केलेल्यांसाठी वितरित करण्यात येत आहे. त्यानंतर मात्र या फोनचे प्रोडक्शन थांबवले असून नवीन अँड्राईड स्मार्टफोन आणण्याचा कंपनी विचार करते आहे.
Nov 1, 2017, 03:57 PM ISTएअरटेलचा स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त...
जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं त्यांचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणळा आहे.
Oct 11, 2017, 05:18 PM IST4G अपलोड स्पीडमध्ये 'आयडिया' अव्वल
रिलायन्स जिओने ग्राहकांना सगळ्यात स्वस्तात 4जी उपलब्ध करून दिल्यानंतर आता सार्याच टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये चुरसीची स्पर्धा सुरू झाली आहे.
Oct 10, 2017, 08:45 AM ISTदिवसाला 4GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन
भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी एअरटेलनं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन लॉन्च केला आहे.
Sep 25, 2017, 07:13 PM IST