48 seats

SP BSP To Contest All 48 Seats For Loksabha Election PT2M56S

उत्तर प्रदेश । लोकसभा निवडणूक न लढण्याचा मायावतींचा निर्णय

आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी घेतलाय. पक्ष आणि जनहितासाठी निवडणूक लढणार नसल्याचं मायावतींनी सांगितलंय. भविष्यात गरज पडल्यास कुठल्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतो असंही मायावतींनी यावेळी सांगितलं. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची आघाडी आहे.

Mar 20, 2019, 11:35 PM IST

महाराष्ट्रात बहुजन समाज पक्ष ४८ जागा लढवणार

लवकरच होणार उमेदवारांची घोषणा

Mar 19, 2019, 07:06 PM IST
 Latur Prakash Ambedkar To Fight For 48 Seats In Upcoming Election And Support Mamta Banerjee PT1M41S

लातूर | वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार जाहिर

लातूर | वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार जाहिर
Latur Prakash Ambedkar To Fight For 48 Seats In Upcoming Election And Support Mamta Banerjee

Feb 5, 2019, 06:25 PM IST