4 times

IPO मार्केटमधून 2021 मध्ये गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; कंपन्यांनी उभारले तब्बल 60 हजार कोटी

आयपीयो मार्केटसाठी 2021 वर्ष ब्लॉकबस्टर राहिले आहे. या वर्षी बहुतांश आयपीओ सुपर हीट राहिले आहे. आयपीओ मार्केट आता नवीन रेकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर आहे.

Aug 20, 2021, 10:54 AM IST

आघाडी सरकारला जाग, टोल दर काढणार तोडगा

मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव टोल नाक्याच्या दरवाढीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आलीय. बैठकीला पीएनजी कंपनीचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

May 23, 2014, 11:39 AM IST

अरे बापरे, टोल होणार चौपट..

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचा टोल नाक्याचे दर आता चौपट होणार आहेत. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केलंय..

May 11, 2014, 08:59 PM IST