वजन वाढवण्यासाठी या 4 गोष्टी करा
प्रत्येकाला आपल्या वजनासंबंधित चिंता लागलेली असते. वेळेवर जेवूण सुद्धा तुमचे वाढत नाही. यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य आहाराची, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी वजन वाढवू शकता.
Sep 8, 2016, 05:25 PM ISTनिरोगी राहण्यासाठी सकाळी या 4 गोष्टींचं सेवन करा
सकाळची वेळ ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. सकाळी लवकर उठले पाहिजे याबरोबरच सकाळी तुम्ही कोणता आहार घेता हे देखील महत्त्वाचं आहे. सकाळच्या वेळेस आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 9, 2016, 09:25 AM ISTबाथरुमसंबंधित या 4 गोष्टींमुळे येतात आर्थिक अडचणी
मुंबई : वास्तूच्या दुष्टीकोनातून तुमचं बेडरुम शिवाय तुमचं बाथरुम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या बाथरुमला वास्तू दोष आहे तर याचा प्रभाव घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आणि आर्थिक स्थितीवर देखील होतो. शौचालयाच्या बाबतीत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
Mar 4, 2016, 08:48 AM IST