3 fell in well

अडीच वर्षाचा मुलगा आई-मावशीसह पडला विहिरीत

आज सातव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरू असून नागपूरच्या गायत्री नगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे विहिरीत तीन जण पडल्याची माहिती समोर आली आहे. 

Aug 31, 2017, 03:23 PM IST